अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त १५८ जणांनी केले रक्तदान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 20, 2020

अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त १५८ जणांनी केले रक्तदान

बीड-कैकाडी जमातीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा आमचे जिवलग मित्र अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात रक्तांचा तुटवडा निर्माण झाला होता,त्यामुळे बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात सर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आज वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते तब्बल १५८ जणांनी रक्तदान केले यावेळी अविनाश जाधव यांचा सत्कार करताना सर्व मित्रमंडळी यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा   दिल्या.

No comments:

Post a Comment