बारामतीत कोरोनाने पन्नाशी ओलांडली तर आत्तापर्यंत पाचहजारच्या वर कोरोनाचा गेला आकडा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 1, 2020

बारामतीत कोरोनाने पन्नाशी ओलांडली तर आत्तापर्यंत पाचहजारच्या वर कोरोनाचा गेला आकडा

बारामती दि.2:-कालचे शासकीय (01/12/20) एकूण rt-pcr नमुने 158. एकूण पॉझिटिव्ह-26 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -25 त्यापैकी पॉझिटिव्ह -11.कालचे एकूण एंटीजन 85 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   26+11+13=50.   शहर-24 ग्रामीण- 26.एकूण रूग्णसंख्या-5057  एकूण बरे झालेले रुग्ण- 4526 एकूण मृत्यू-- 129.

No comments:

Post a Comment