बारामतीत पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 30, 2020

बारामतीत पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला...

बारामती दि.1:- कालचे शासकीय (30/11/20) एकूण rt-pcr नमुने 217. एकूण पॉझिटिव्ह-35 . प्रतीक्षेत 09.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.   काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -14 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 132 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   35+05+14=54.   शहर-29 . ग्रामीण- 25. एकूण रूग्णसंख्या-5007 एकूण बरे झालेले रुग्ण- 4500 एकूण मृत्यू-- 128.

No comments:

Post a Comment