बारामतीत आज आला एवढा कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

बारामतीत आज आला एवढा कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट.

बारामती दि.31:- कालचे शासकीय (30/12/20) एकूण rt-pcr नमुने  91.  एकूण पॉझिटिव्ह-10 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -03.                   कालचे एकूण एंटीजन 30. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-06. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   10+03+06=19.   शहर-08 . ग्रामीण- 11.    एकूण रूग्णसंख्या-5777  एकूण बरे झालेले रुग्ण- 5480 एकूण मृत्यू-- 137.

No comments:

Post a Comment