बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेला पॉझिटिव्ह रुग्णांचा इतका आहे आकडा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 9, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेला पॉझिटिव्ह रुग्णांचा इतका आहे आकडा..

बारामती दि.10:-  कालचे शासकीय (09/01/21) एकूण rt-pcr नमुने  118.  एकूण पॉझिटिव्ह-10 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -03. कालचे एकूण एंटीजन 30. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   10+03+03=16.   शहर-10. ग्रामीण- 06. एकूण रूग्णसंख्या-5967  एकूण बरे झालेले रुग्ण- 5625 एकूण मृत्यू-- 140.

No comments:

Post a Comment