बारामती:-कालचे शासकीय (26/01/21) एकूण rt-pcr नमुने 05. एकूण पॉझिटिव्ह-00 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -15 त्यापैकी पॉझिटिव्ह -03. कालचे एकूण एंटीजन 12. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-01.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+03+01=04. शहर-02. ग्रामीण- 02. एकूण रूग्णसंख्या-6199 एकूण बरे झालेले रुग्ण- 5935 एकूण मृत्यू-- 143.
Post Top Ad
Tuesday, January 26, 2021
बारामतीत दिलासादायक कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment