बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आले बावीस पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 6, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आले बावीस पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल..

बारामती दि.7:-  कालचे शासकीय (06/01/21) एकूण rt-pcr नमुने  92.  एकूण पॉझिटिव्ह-13 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -23 त्यापैकी पॉझिटिव्ह -06.                   कालचे एकूण एंटीजन 28. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-03. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   13+06+03=22.   शहर-09. ग्रामीण- 13.       एकूण रूग्णसंख्या-5921 एकूण बरे झालेले रुग्ण- 5578 एकूण मृत्यू-- 139.

No comments:

Post a Comment