बारामतीत पोलीस आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 10, 2021

बारामतीत पोलीस आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

बारामतीत पोलीस आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..
                                                      बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन येथे ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना ,दलित पँथर संघटना,सत्याचा प्रहार संघटना,अन्याय अत्याचार निर्मूलन समिती,बारामती लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमानाने व  मेडिकोज गिल्ड यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.आरोग्य तपासणी शिबीरामध्ये संपूर्ण बॉडी चेकअप आणि शुगर,बिपी ची तपासणी केली.बारामती शहर व तालुक्यातील ज्या पोलीस आधिकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहता आले नाही अशा सर्व पोलिसांना उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी कार्यक्रम वेळी सांगितले की तुम्ही आमच्या हॉस्पिटलला येऊन मोफत तपासनीचा लाभ घ्यावा.मा.मिलिंद मोहिते अप्पर  पोलीस अधीक्षक,मा. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी, मा.महेश ढवाण पोलीस निरीक्षक  बारामती तालुका पोलिस स्टेशन,मा.नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शिबिरासाठी मा.डॉ.संजय पुरंदरे अध्यक्ष मेडिकोज गिल्ड बारामती,मा.डॉ.तुषार गदादे सचिव मेडिकोज गिल्ड बारामती,मा.डॉ.चंद्रकांत पिल्ले खजिनदार मेडिकोज गिल्ड बारामती डॉ.सुहासिनी सोनवले,डॉ.अंजली खाडे डॉ.स्वाती वणवे ,डॉ .मनीषा शेळके,डॉ.सौरभ मुथा,डॉ.निरुपा शहा,डॉ.सचिन घोरपडे,डॉ.अश्विनकुमार वाघमोडे,डॉ.संताजी शेळके,डॉ.आनंद वणवे,डॉ.आनंद हारके,डॉ.प्रमोद आटोळे
डॉ.मिनाक्षी देवकाते,डॉ.संदेश शहा,डॉ.गणेश बोके व राम नीचाळ वैभव सत्रे  डॉक्टर व हेल्थ कॉच सरदार पांडे( टीम) हॉस्पिटल कर्मचारी आणि प्रमुख उपस्थिती मा. लक्ष्मण (दादा) बगाडे, मा,.प्रदीप(काका )केकान, मा. तुकाराम (दादा) मोरे, 
ऍड अमोल सोनवणे सर,
 ऍड. बापूसाहेब शीलवंत मा.प्रकाश डोंगले राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना,मा.धर्मेंद्र अग्रवाल राष्ट्रीय उपाध्यक्ष ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना,सौ.स्मिता दातीर अध्यक्षा पुणे जिल्हा अन्याय अत्याचार निर्मुलन समिती ,दलित पँथर संघटनेचे मा.महेश गायकवाड
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष,मा.लालासो धायगुडे,पुणे जिल्हा बारामती लाईव्ह संपादक मा.अमित बगाडे पुणे जिल्हा संघटक,मा.गौरव आहिवळे ,बारामती तालुका अध्यक्ष ,वस्ताद शेख तालुका अध्यक्ष पोलीस जनसेवा संघटना,
सत्याचा प्रहार तालुकाध्यक्ष आमीन शेख
मा.सौ. वंदना भोसले
बारामती तालुका महिला अध्यक्षा मा.रेश्मा कांबळे तालुका कार्यध्यक्ष महिला मा.  शंतनू साळवे बारामती तालुका कार्याध्यक्ष,मा. गणेश थोरात
बारामती तालुका उपाध्यक्ष,मा.शुभम गायकवाड
बारामती शहर अध्यक्ष, मा.समीर खान बारामती शहर अल्पसंख्याक अध्यक्ष,मा.सागर आवाडे ,बारामती शहर कार्यध्यक्ष,मा.प्रितम मोरे बारामती शहर उपाध्यक्ष,सत्याचा प्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष मा.भालचंद्र महाडिक, प्रशांत सरतापे, शिवशंकर मुंडे,   प्रफुल मोरे, सचिन मोरे, गोविंद मोरे,  बाळासाहेब सरतापे, विकास कोकरे, संतोष जाधव आदी सामाजिक कार्यकर्ते सर्व संघटनेचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment