सावधान.. बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

सावधान.. बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय..

बारामती:-कालचे शासकीय (27/02/21) एकूण rt-pcr नमुने  170.  एकूण पॉझिटिव्ह-20. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -32 त्यापैकी पॉझिटिव्ह -15.                   कालचे एकूण एंटीजन 38. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   20+15+14=49.   शहर-30. ग्रामीण- 19.      एकूण रूग्णसंख्या-6791 एकूण बरे झालेले रुग्ण- 6336 एकूण मृत्यू-- 146.

No comments:

Post a Comment