बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढतोय, काळजी घेण्याची गरज... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढतोय, काळजी घेण्याची गरज...

बारामती:-कालचे शासकीय (23/02/21) एकूण rt-pcr नमुने  200.  एकूण पॉझिटिव्ह-20. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -28 त्यापैकी पॉझिटिव्ह -11.कालचे एकूण एंटीजन 28. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11.     काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   20+11+11=42.   शहर-19. ग्रामीण- 23. एकूण रूग्णसंख्या-6641           एकूण बरे झालेले रुग्ण- 6279 एकूण मृत्यू-- 145.

No comments:

Post a Comment