धक्कादायक बारामती हादरली..कोरोनाने औलांडली शंभरीची पातळी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

धक्कादायक बारामती हादरली..कोरोनाने औलांडली शंभरीची पातळी...

बारामती:-कालचे शासकीय (19/03/21) एकूण rt-pcr नमुने  380.  एकूण पॉझिटिव्ह-48. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -26. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -69 त्यापैकी पॉझिटिव्ह -35.कालचे एकूण एंटीजन 42. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-21 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   48+35+21=104.   शहर-75. ग्रामीण- 29. एकूण रूग्णसंख्या-8046  एकूण बरे झालेले रुग्ण- 7073 एकूण मृत्यू-- 151.

No comments:

Post a Comment