अबब.. बारामतीत कोरोनाचा आकडा धक्कादायक - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

अबब.. बारामतीत कोरोनाचा आकडा धक्कादायक

बारामती:-कालचे शासकीय (23/03/21) एकूण rt-pcr नमुने  633.  एकूण पॉझिटिव्ह-92. प्रतीक्षेत 158.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -13. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -86 त्यापैकी पॉझिटिव्ह -43.कालचे एकूण एंटीजन 54. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-28. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   92+43+28=163.   शहर-97 ग्रामीण- 66.    एकूण रूग्णसंख्या-8524  एकूण बरे झालेले रुग्ण- 7384 एकूण मृत्यू-- 152.

No comments:

Post a Comment