बारामती:-कालचे शासकीय (13/03/21) एकूण rt-pcr नमुने 319. एकूण पॉझिटिव्ह-47. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -13. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -38 त्यापैकी पॉझिटिव्ह -12.कालचे एकूण एंटीजन 36. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 47+12+13=72. शहर-55. ग्रामीण- 17. एकूण रूग्णसंख्या-7545 एकूण बरे झालेले रुग्ण- 6778 एकूण मृत्यू-- 148.
Post Top Ad
Saturday, March 13, 2021
बारामतीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काळजी घेण्याची गरज..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment