शाळा,महाविद्यालय,क्लासेस बंद करून कोरोना कमी झालाच नाही, उलट दारू दुकाने व अवैध धंदेच्या जागी गर्दी झाल्यानेच कोरोना वाढला?... बारामती:-बारामती मधील शाळा,महाविद्यालय,क्लासेस बंद करून कोरोना कमी झालाच नाही, उलट दारू दुकाने व अवैध धंदेच्या जागी गर्दी झाल्यानेच कोरोना वाढल्याचे नागरिक बोलताना कळते,प्रशासनाने म्हणावी अशी काळजी न घेतल्याने बारामतीत दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढतोय हे पाहिलेच असेल परंतु असे असताना नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे होते पण तसे दिसून आले नाही,मग शाळा, महाविद्यालय,क्लासेस बंद करून काय साध्य झाले कोरोना वाढायचा तो वाढलाच पण शैक्षणिक परिस्थितीचा दर्जा ढासळत चाललंय याची का कुणास काळजी वाटली नाही, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता याला काही राजकीय पक्षाचे कार्यक्रम, हॉटेल,दारू दुकान व बाजार पेठ मधील गर्दी कारणीभूत ठरली असल्याचे बोलले जाते,शैक्षणिक परिस्थितीचा ढाचा ढासळत चालला असताना दारू दुकाने याठिकाणी होणारी गर्दी कमी होईल का अश्या ठिकाणी कारवाई होईल का अवैद्य धंदे करणारे उदा. मटका, दारू, जुगार क्लब अश्या ठिकाणी होणारी गर्दीवर कारवाई होणार का अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Post Top Ad
Sunday, March 7, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
शाळा,महाविद्यालय,क्लासेस बंद करून कोरोना कमी झालाच नाही, उलट दारू दुकाने व अवैध धंदेच्या जागी गर्दी झाल्यानेच कोरोना वाढला?...
शाळा,महाविद्यालय,क्लासेस बंद करून कोरोना कमी झालाच नाही, उलट दारू दुकाने व अवैध धंदेच्या जागी गर्दी झाल्यानेच कोरोना वाढला?...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment