बारामती:-कालचे शासकीय (06/03/21) एकूण rt-pcr नमुने 224. एकूण पॉझिटिव्ह-24. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -38 त्यापैकी पॉझिटिव्ह -17. कालचे एकूण एंटीजन 42. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 24+17+14=55. शहर-35. ग्रामीण- 20. एकूण रूग्णसंख्या-7097 एकूण बरे झालेले रुग्ण- 6539 एकूण मृत्यू-- 147.
Post Top Ad
Saturday, March 6, 2021
कोरोनाचा वाढता आकडा पाहता बारामतीकरांची चिंता वाढली...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment