बारामती नगरपरिषदेकडून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना सर्वेक्षणासं प्रारंभ... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

बारामती नगरपरिषदेकडून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना सर्वेक्षणासं प्रारंभ...

बारामती नगरपरिषदेकडून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना सर्वेक्षणासं प्रारंभ...
बारामती:-बारामतीमधील कोरोनाबाधित रुग्णाची संख्यां झपाट्याने वाढत असून ती. आज ९०च्या घरात घोहोचली आहे .याबाबत चिंता व्यक्त करून मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस
उपाययोजना करणेंबाबत काही-निर्देश केलेले आहेत. त्यास अनुसरून आज नगरपरिषदेमध्ये मा. उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, मुख्याधिकारी किणराज यादव व नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत कोरोनाची वाढता प्रदुर्भावं रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोज़नांबाबत चर्चा करण्यात-आली. त्यांमध्ये प्रमुख्याने घरोघर जाऊून सर्वेक्षण करणे,कॉन्टेंक्ट ट्रेसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून त्यांची तपासणी संख्या पहाणे, प्रतिवंधित क्षेत्रंमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी-नियमितपणे निजर्तुकीकरण करणे आणि शहरातींल जास्तीत जास्त नागरिकांनी कोव्हीड लस घ्यावी याकरिता जनजागृती करणे आदी उपाययोजना तातडीनें करण्याचे निश्चित कंरण्यात आलें.त्यास अनुसरून शुक्रवार दिनांक १९ मार्चपासुन संपूर्ण शहरामध्ये सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत घरोघर जाऊन
सर्वेक्षण करणेस सुरुवांत करण्याचे नगरपरिषद्ेकडून नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता एकूण ४५० कर्मचाऱ्याची नियुक्तीं कंरण्यात आली असून एकाः पथकामध्ये २ कर्मचारीं अशी एकूण २२५ पथके तयार केलेली साहसंपूर्ण शहरातील १९ प्रभागाचेआठवंड्याभरात सर्वेक्षण पुर्ण करण्यात येणार असून त्याकरिता प्रत्येक़ प्रभागाकरिता दररोज ३० पथकांमार्फत सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. याकरिता त्यांच्या मदतीसाठीं प्रत्येक पथकाबरोबंर.१ स्वयंसेवक देखील
उपलब्ध- करून देंण्यांत येणार आहे. अंशाप्रकारे कोरोना रुग्णांचीः जास्त संख्या असणाऱ्या ११ प्रभागांचे पहिल्या ३ दिवसात चार उरलेल्या प्रभागांचे पुढील ३ दिवसात घरोघर जाऊन ऑक्सिमींटर व थर्मल गनच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे कसबा येथील नगरपरिषद शाळा क.३ आणि सांस्कृतिक केंद्र या दोन ठिकाणी स्वॅब कलेक्शन
सेंटर चालू कंरण्यात येणार असून  त्याचठिकानी, कोरोनाची गंभीर लक्षणे आढळून येणान्या रुग्णास तातडीने दवाखान्यात दाखल करण्यासाठी ऍम्ब्युलन्स:देखील उपलब्ध असणारं आहे. तसेच कॉन्टॅक्ट,ट्रेसिंग करिंता देखील १६ आशासेविकांचे स्वतंत्र पथक तयार केलेले असुन त्यांच्यामदतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून त्यांची तपासणी संख्या वाढविण्याचे व कोरोनाप्रसार याच पातळीवंर रोखण्याचे नियोजन केले आंहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी निर्जतुकीकरण करणे नियमितपपणे चालू असून त्याची यापुढे देखील प्रभावीपणे अंभलबजावणी
करण्याबांबंत मुख्याधिकार्यानी संबधितांना सूचना केलेल्या आहेत: त्याचंबरोबर उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी सर्व नगरसेवकांना पत्र पाठवून आपापल्या प्रभागातील ६०
वर्षी वरील व कोमॉर्बिड व्यक्तींनी न घांबरता कोविड लस घ्यावी याकरिता त्यांना प्रोत्साहित करून प्रत्येक नागरिकाचे लसीकरण कंरुन घेण्याची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन केलेले असून त्याबाबतची कार्यवाहीदेखील चालू केलेली आहे. शहरातील काही नागरिक-वीनामास्क फ़िरताना दिसत आहेत. तंसेच बांजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत.
सार्वजनिक ठिंकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित रूणांनी गृहविलीनींकरणा ऐवजी रुग्णालयात किंवा कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हावे. तसेंच सर्वांनी सॅनिटायझरचा आणि मास्कचा वापर करावा, 'हलगर्जीपणा करु नये असे आवाहन यावेळी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव आणि मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केलें.

No comments:

Post a Comment