हद्दच झाली,कोरोनाचा आकडा शंभरीच्या गाठीला... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

हद्दच झाली,कोरोनाचा आकडा शंभरीच्या गाठीला...

हद्दच झाली,कोरोनाचा आकडा शंभरीच्या गाठीला...                                                                                                                   बारामती:-बारामतीत कोरोनाचा आकडा वाढत आहे,कालचे शासकीय (16/03/21) एकूण rt-pcr नमुने  259.  एकूण पॉझिटिव्ह-55. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -52 त्यापैकी पॉझिटिव्ह -24.कालचे एकूण एंटीजन 46. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   55+24+12=91.   शहर-61. ग्रामीण- 30.एकूण रूग्णसंख्या-7760  एकूण बरे झालेले रुग्ण- 6911 एकूण मृत्यू-- 149.हे आकडे पाहता नागरिकांना वेळोवेळी प्रशासनाच्या वतीने अवाहन करूनही काळजी घेत नसल्याने बारामतीत कोरोनाचा फैलाव वाढतच आहे , बारामतीत काल शासकीय आरटीपीसीआर
तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये उंडवडी येथील 28 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील 60 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, आमराई येथील 55 वर्षीय पुरुष, पणदरे येथील सुपा येथील 25 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, देऊळगाव रसाळ येथील 48 वर्षीय पुरुष, शिरवली येथील 55 वर्षीय पुरुष,
तांदुळवाडी रोड येथील 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.तांदूळवाडी येथील 23 वर्षीय महिला, माळवाडी लाटे येथील 23 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष,माळेगाव येथील 33 वर्षीय पुरुष, मूर्टी येथील 26 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 35 वर्षीय पुरुष,32 वर्षीय महिला, सातव चौक येथील 40 वर्षीय महिला, शांग्रीला गार्डन येथील 19 वर्षीय महिलेचा समावेश आहे. पाहुणेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर गल्ली येथील 39 वर्षीय महिला, सावळ येथील 68 वर्षीय महिला, माळेगाव येथील 44 वर्षीय पुरुष, कटफळ येथील 45 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 53 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 94 वर्षीय महिला, पिंपळी येथील 62 वर्षीय महिला,भिगवण रोड येथील 40 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथील 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे.तांदूळवाडी येथील 35 वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील 43 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 64वर्षीय महिला, पणदरे येथील 40 वर्षीय महिला,भिगवण रोड येथील 15 वर्षीय युवक, ढवाण वस्ती येथील तीस वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 39 वर्षीय पुरुष, अनंत आशा नगर येथील 26 वर्षीय
पुरुषाचा समावेश आहे. पाटस रोड येथील 27 वर्षीय महिला, कसबा येथील 28 वर्षीय युवक, पाटसरोड येथील 44 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, विवेकानंदनगर येथील 18 वर्षीय युवक, बारामती शहरातील 30 वर्षीय पुरुष,एमआयडीसी येथील 34 वर्षीय पुरुष, गोकुळवाडी येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.बारामती शहरातील 34 वर्षीय पुरुष, दोन वर्षीय मुलगा, पणदरे येथील 80 वर्षीय पुरुष, हरिकृपा नगर येथील 38 वर्षीय पुरुष, हंबीर बोळ येथील 24 वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील 58 वर्षीय पुरुष,लोणी भापकर येथील 75 वर्षीय पुरुष, नेवसे रोड येथील 59 वर्षीय पुरुष, कसबा येथील 45 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 42 वर्षीय पुरुष, भिगवण
येथील 39 वर्षीय पुरुष, खांडज येथील 35 वर्षीय
पुरुषाचा समावेश आहे. बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कटफळ येथील 70 वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील 45 वर्षीय पुरुष, गोकुळ वाडी येथील 55
वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 28 वर्षीय महिला, सावतामाळी नगर डोर्लेवाडी येथील 44 वर्षीय
पुरुषाचा समावेश आहे.टीसी कॉलेज रोड चंद्र विहार सोसायटी येथील 28 वर्षीय महिला, जिजाऊ बंगला दुर्गा थिएटर शेजारी 40 वर्षीय महिला, युनिक रेसिडेन्सी कांचन नगर
येथील 42 वर्षीय डॉक्टर महिला, मातृछाया बंगला आनंदनगर येथील 29 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील 38 वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील 57 वर्षीय महिलेचा समावेश आहे. श्रीरामनगर येथील सात वर्षीय मुलगी, ग्रीन पार्क येथील 45 वर्षीय पुरुष उद्योजक, जळोची येथील 34 वर्षीय पुरुष, राम गल्ली बारामती येथील 67
वर्षीय पुरुष उद्योजक, ग्रीन पार्क एमआयडीसी
येथील 66 वर्षीय पुरुष, कमलाकांत हेरिटेज
अशोकनगर येथील 40 वर्षीय महिला, 4 वर्षीय
मुलगा, जळोची येथील 58 वर्षीय पुरुष, रेणुका माई बंगला देवता नगर येथील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.सहकारनगर बारामती येथील 18 वर्षीय पुरुष,देशपांडे इस्टेट करण आयकॉन येथील 37 वर्षीय महिला, अशोकनगर येथील 82 वर्षीय महिला,विद्यानगर माळेगाव येथील 31 वर्षीय महिला, टीसी कॉलेज रोड येथील 40 वर्षीय पुरुष निर्मिती रॉयल
देसाई इस्टेट येथील 32 वर्षीय महिला राजमुद्रा
अपार्टमेंट अशोक नगर येथील 74 वर्षीय पुरुष
रुग्णाचा समावेश आहे या वाढत्या कोरोनामुळे आत्ता तरी काळजी घेण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment