सावधान.. बारामतीकरांनो, कोरोनाचा आकडा वाढतोय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

सावधान.. बारामतीकरांनो, कोरोनाचा आकडा वाढतोय

बारामती:-कालचे शासकीय (24/03/21) एकूण rt-pcr नमुने  530.  एकूण पॉझिटिव्ह-84. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -32. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -56 त्यापैकी पॉझिटिव्ह -26. कालचे एकूण एंटीजन 64. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-33. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   84+26+33=143.   शहर-87 ग्रामीण- 56. एकूण रूग्णसंख्या-8667  एकूण बरे झालेले रुग्ण- 7425 एकूण मृत्यू-- 152.

No comments:

Post a Comment