बारामती: कालचे शासकीय (15/04/21) एकूण rt-pcr नमुने 561. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-189. प्रतीक्षेत -46. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -13. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -153 त्यापैकी पॉझिटिव्ह -45. कालचे एकूण एंटीजन 269. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-90.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 189+45+90=324. शहर-159 ग्रामीण- 165. एकूण रूग्णसंख्या-13003 एकूण बरे झालेले रुग्ण- 9994 मृत्यू-20 . बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 68836
Post Top Ad
Thursday, April 15, 2021
धक्कादायक.. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय, काळजी घ्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment