घरात बसा, तरच कोरोनाची संख्या कमी होईल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

घरात बसा, तरच कोरोनाची संख्या कमी होईल

बारामती:-कालचे शासकीय (16/04/21) एकूण rt-pcr नमुने  587.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-157. प्रतीक्षेत -148.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -22 काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -158 त्यापैकी पॉझिटिव्ह -48. कालचे एकूण एंटीजन 236. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-102. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   157+48+102=307.   शहर-152 ग्रामीण- 155. एकूण रूग्णसंख्या-13310       एकूण बरे झालेले रुग्ण- 10299 मृत्यू-- 200.

No comments:

Post a Comment