बारामतीत लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्ण वाढतच चाललेत - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 22, 2021

बारामतीत लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्ण वाढतच चाललेत

बारामती:- कालचे शासकीय (22/04/21) एकूण rt-pcr नमुने  655.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-213. प्रतीक्षेत -72.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --191- त्यापैकी पॉझिटिव्ह --71-.कालचे एकूण एंटीजन 258. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-107. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 213+71+107=391. शहर-195 ग्रामीण- 196.एकूण रूग्णसंख्या-15161  एकूण बरे झालेले रुग्ण- 11346 मृत्यू-- 257.
 बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  78158

No comments:

Post a Comment