जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बारामती तालुक्यात दवाखाना निहाय रेमेडीसीवीर मंजूर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 22, 2021

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बारामती तालुक्यात दवाखाना निहाय रेमेडीसीवीर मंजूर

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बारामती तालुक्यात दवाखाना निहाय रेमेडीसीवीर मंजूर                                                                             पुणे:-जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार बारामती तालुक्यात दवाखाना निहाय रेमेडीसीवीर मंजूर
करण्यात आली व पाठवण्यात आली. त्या
रुग्ण संबंधित तुलनेत अद्यापही रेमिडीसिविर इंजेक्शन्स तुलनेने कमी आहेत. त्यामुळे दवाखान्याची देखील या वितरणामध्ये कसोटी लागत आहे. दवाखान्याला देखील कसरत करावी लागत आहे. येत्या काही दिवसात हा पुरवठा सुरळीत होईल अशी शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली असून बारामती मधील जगन्नाथ हॉस्पिटल मधील 34 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18, शांताबाई देशपांडे हॉस्पिटल मधील 30 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18,लाईफ लाईन हॉस्पिटल मधील 36 रुग्णसंख्या साठी 22, मेहता हॉस्पिटल साठी 16 क्षमतेकरता
10, ओमकार हॉस्पिटल मधील 6 रुग्णसंख्या
क्षमतेसाठी 4, भाग्यजय हॉस्पिटलच्या 25 रुग्ण
संख्या क्षमतेसाठी 14, शिवनंदन हॉस्पिटल मधील 19 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 11, देवकाते हॉस्पिटल मधील 16 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 10, गिरीराज हॉस्पिटल मधील 30 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18 इंजेक्शनचा पुरवठा मंजूर करण्यात आला आहे.पवार हॉस्पिटल मधील 10 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 6, क्रिटीकेअर हॉस्पिटल मधील 12 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 7, गोरड हॉस्पिटल मधील 30 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18, लोंढे हॉस्पिटल मधील 4 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 2, सोमेश्वर आयसीयू हॉस्पिटल सोमेश्वर येथील 3 रुग्ण संख्या साठी 2,यशश्री हॉस्पिटल काटेवाडी मधील 25 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 14, आरोग्य हॉस्पिटल मधील 33 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18, भगत हॉस्पिटल मधील 7 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 4, खोमणे हॉस्पिटल मधील 7 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 4 इंजेक्शनचा पुरवठा मजूर करण्यात आला आहे.चिंतामणी चेस्ट हॉस्पिटल मधील 5 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 3, सुखायु हॉस्पिटल मधील 5 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 3, चांदगुडे हॉस्पिटलमधील 25 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 14, साइ कोविड अॅड आयसीयू हॉस्पिटल सांस्कृतिक भवन मधील 25 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 14, सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मोरगाव मधील 20 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 12 इंजेक्शन्स मंजूर करून
ती वितरकांकडे पाठवण्यात आली आहेत.दरम्यान या संदर्भात औषध प्रशासन विभागास ही इंजेक्शन्स औषधे योग्य प्रकारे विनियोग होत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश देखील दिले आहेत. भरारी पथकांनी या औषधांच्या वाटप व वितरणाबाबत खात्री
करून अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन किंवा घाऊक विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करावी असे आदेश देखील दिले आहेत.

No comments:

Post a Comment