बारामतीत वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहता काळजी घेणे गरजेचे.. डॉ.खोमणे.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

बारामतीत वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहता काळजी घेणे गरजेचे.. डॉ.खोमणे..

बारामतीत वाढती कोरोनाची  रुग्णसंख्या पाहता काळजी घेणे गरजेचे.. डॉ.खोमणे..        बारामती:-कालचे शासकीय (01/04/21) एकूण rt-pcr नमुने  504.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-107. प्रतीक्षेत -.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -20. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -72 त्यापैकी पॉझिटिव्ह -48. कालचे एकूण एंटीजन 73. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-39. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   107+48+39=194.   शहर-117 ग्रामीण- 77. एकूण रूग्णसंख्या-9753   एकूण बरे झालेले रुग्ण- 8142 एकूण मृत्यू-- 165.चा आकडा झाला असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, सोशल डिस्टन्स ठेवून आपली जबाबदारी सांभाळली तर कोरोनाचा प्रसार वाढणार नाही तरी जास्तीतजास्त काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment