बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला एवढा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला एवढा

बारामती:-कालचे शासकीय (06/05/21) एकूण rt-pcr नमुने 662.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-134. प्रतीक्षेत -251.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --147- त्यापैकी पॉझिटिव्ह --36-. कालचे एकूण एंटीजन 255. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-93. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   134+36+93=263.   शहर-96 ग्रामीण- 167. एकूण रूग्णसंख्या-19873 एकूण बरे झालेले रुग्ण- 15242. एकूण आज डिस्चार्ज--321 मृत्यू-- 443.बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-50- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  96183

No comments:

Post a Comment