उपविभागीय अधिकारी बारामती यांना, नवनिर्माण फाऊंडेशन बारामती यांच्या वतीने निवेदन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

उपविभागीय अधिकारी बारामती यांना, नवनिर्माण फाऊंडेशन बारामती यांच्या वतीने निवेदन

उपविभागीय अधिकारी बारामती यांना, नवनिर्माण फाऊंडेशन बारामती यांच्या वतीने निवेदन                                                                                                                  बारामती:- जळोची गावातील  जिल्हा परिषद शाळे मधे कोव्हीड प्रतिबंधक लसीचे, लसीकरण केंद्र मिळावे या संदर्भात, कारण जळोची हे बारामती नगरपरिषद हद्दीतील खुप मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे,या ठीकाणी कोरोना च्या प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे, आणी त्या मधे कोरोना ने मयत प्रेताचे अंत्यसंस्कार देखील जळोची गावठाण लगत असलेल्या स्मशानभूमीत केले जातात त्या मुळे याचा धोका जळोची करांना जास्त आहे, त्या मुळे लवकरात लवकर लसीकरण केंद्र मिळावे या मागणी संदर्भात आज,नवनिर्माण फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अँड.अमोल सातकर, माजी सभापती शैलेश बगाडे, सचिव डाॅ.नवनाथ मलगुंडे,रमेश मासाळ, किशोर सातकर, निखील दांगडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

No comments:

Post a Comment