कोरोना पॉझिटिव्ह चा अहवाल आला इतका - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

कोरोना पॉझिटिव्ह चा अहवाल आला इतका

बारामती:-कालचे शासकीय (17/05/21) एकूण rt-pcr नमुने 723.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-135. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --64- त्यापैकी पॉझिटिव्ह --28-. कालचे एकूण एंटीजन -141. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.46 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   135+28+46=209.   शहर-82 ग्रामीण- 127.एकूण रूग्णसंख्या-22501  एकूण बरे झालेले रुग्ण- 18999. एकूण आज डिस्चार्ज--346 मृत्यू-- 550

No comments:

Post a Comment