सलग पाचव्या दिवशी सुद्धा कसब्यातील A k y ग्रुपच्या ध्येयवेड्या तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत केले अन्नदान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

सलग पाचव्या दिवशी सुद्धा कसब्यातील A k y ग्रुपच्या ध्येयवेड्या तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत केले अन्नदान

बारामती:-बारामती मध्ये कोरोना संसर्ग दिवसांदिवस वाढत चालला आहे त्यामुळे कोरोना युद्धाच्या लढाईत सर्वच आपापल्या परीने मदत सहकार्य करत आहेत अशातच नागरिकांना कोरोनानी घट्ट विळखा घातला असल्यामुळे नागरिकांची आर्थिक व शारीरिक कंबरडे मोडून गेले आहे अशातच निराधर फूटपाथवर जे जीवन जगतात अशाना कसब्यातील A k y ग्रुपच्या ध्येयवेड्या तरुणांनी समाजाप्रती आपली काही देणे लागते या भावनेपोटी सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान श्रेष्ठदान समजून रोज दोन वेळेस सामुहिक वर्गणी करून निराधार अनाथ फुटपाथवर जीवन जे जगतात मग ते अंध अपंग वेडसर किंवा मतिमंद असो त्यांना गरम गरम जेवण दिलं जात आहे तर आर्थिक मदत करणारे मित्र नाव न सांगता पैसे रुपाने मदत देत आहेत

No comments:

Post a Comment