रासपच्या वतीने ओबीसी न्याय हक्कासाठी रास्ता रोको व जेल भरो आंदोलन ... पुणे:-आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ओबीसी न्याय हक्कासाठी पुणे मधे रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले, राज्य सरकारने लवकरात लवकर ओबीसी च्या बाबतित न्यायालयीन बाबा जी आहे त्याची पूर्तता करावी,जो पर्यत ओबीसी आरक्षणाची स्थगिती उठवली जात नाही तो पर्यत राज्यात कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुक होऊन देणार नाही असा इशारा देण्यात आला,
या वेळी पुणे काञज चौक या रास्ता रोको करण्यात आला, या वेळी पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, बारामती तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर, अँड. संजय माने ,किरण गोफणे,विनायक रूपनर, चंद्रकात वाघमोडे,लखण कोळेकर, महीला पदाधिकारी पुणे जिल्ह्य़ातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते...
No comments:
Post a Comment