बारामतीत कोरोनाचा आकडा आला इतका - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

बारामतीत कोरोनाचा आकडा आला इतका

बारामती:-कालचे शासकीय (08/07/21) एकूण rt-pcr नमुने 209.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-18. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06.          काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---35 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -325. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.06. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   18+11+06 =35.   शहर-17 ग्रामीण-18 .  एकूण रूग्णसंख्या-25874       एकूण बरे झालेले रुग्ण-24966.  एकूण आज डिस्चार्ज--18  मृत्यू-- 665.   **म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -11**

No comments:

Post a Comment