आयुर्वेदिक चहामधे (हर्बल टी)एक नवीन शोध : जनक मा श्री सुवर्णा मॅडम - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

आयुर्वेदिक चहामधे (हर्बल टी)एक नवीन शोध : जनक मा श्री सुवर्णा मॅडम

*आयुर्वेदिक चहामधे (हर्बल टी)एक नवीन शोध : जनक मा श्री सुवर्णा मॅडम*
  जालना:- आज काल च्या धावपळीचे जीवन त्यात जॉब,दिवसभरातील सर्व काम ह्यातून आपल्या शरीरावर परिणाम होते त्या थकवा,निरागस, मन ह्यामुळे आपल्याला जगणं नकोस वाटते ह्यासर्व वर रामबाण उपाय म्हणून एक  *युक्ति नेचुरल नी एक नवीन शोध लावला आहे HERBAL TEA Product* बाजार मध्ये आलं आहे त्या product चे जनक मा श्री सौ सुवर्णा मॅडम ह्या आहे. बाजारात मिळत्या HERBAL TEA पेक्षा त्याचे हे PRODUCT खूप खूप गुणकारी आहे आणि त्याचा १०० टक्के Result आहे अश्या मा श्री सौ सुवर्णा मॅडम चे म्हणणं आहे 
   तर ह्यामध्ये मिळणाऱ्या गुणांमध्ये शरीराची रचना तयार होण्यास मदत होते, सोबत आपल्याल ह्याचे रोज सेवन केल्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून लढण्याची एक शक्ति मिळते त्याला आपण Imminity म्हणतो ती भक्कम ह्या Herbal tea च दररोज सेवन केल्याने होते.ह्यामध्ये caffin च प्रमाण नसते त्यामुळे ह्याचा तुमच्या शरीरावर कोणातच अपाय कारक फरक पडत नाही.herbal tea चे रोज सेवन केल्यामुळे फायदे असे आहे की वजन कमी करते,रोगप्रतिकारक शक्ती वाढवते,झोपेची समस्या संपून जाईल, हिरड्या मजबूत बनवते,उच्च रक्तदाब कमी करणयास खूप उपयुक्त आहे. सोबत असे असंख्य गोष्टी आहे त्याचे फायदा रोज herbal tea पिल्याने होते खाली त्यांचा दूरध्वनी क्र दिला आहे आणि पत्ता दिला आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही Herbal tea बोलावू शकता 
श्री सौ सुवर्णा मॅडम : ८२६३८१०३३७ 
पत्ता : अंबड रोड जालना महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment