बारामती लाईव्ह विभागीय पुणे ऑफिसचे उद्घाटन संपन्न - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

बारामती लाईव्ह विभागीय पुणे ऑफिसचे उद्घाटन संपन्न

बारामती लाईव्ह विभागीय पुणे ऑफिसचे उद्घाटन संपन्न

पुणे :-दि.०६/०७/२०२१ रोजी उत्तमनगर  येथे बारामती लाईव्ह चैनल चा उदघाट्न सोहळा मुख्य संपादक अमितजी बगाडे साहेब व पुणे विभागीय  ऑफिस विभाग प्रमुख व पत्रकार विशालजी कांबळे सर व त्यांच्या पत्नी शीतल कांबळे तसेच बारामती लाईव्ह च्या महाराष्ट्र प्रमुख सौ. स्मिताताई दातीर तसेच खडकवासला पोलीस स्टेशन चे API पांडुरंग वाघमारे साहेब व API रोकडे साहेब यांच्या हस्ते पार पडला, यावेळी बौद्ध धम्म परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक व आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचे समन्वयक मा. प्रवीणदादा शिंदे, ज्योती शिंदे (सह- प्रमुख),लोकप्रिय नगरसेवक सचिन भाऊ दोडके, अतुलशेठ दांगट(सरपंच-शिवणे), प्रज्ञा योगेश रायकर (युवा उद्योजिका), जागृती तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष पि.ए. कांबळे व मार्गदर्शक डि. के. सोनावणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर गट ) महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.श्रीकांत दारोळे व अश्विनीताई दरोळे तसेच ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष  कुंदन उकिर्डे   व इतर मान्यवर उपस्थित होते सर्वांनी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले कार्यक्रम सोहळा बारामती लाईव्ह पुणे विभागीय प्रमुख विशाल कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले

No comments:

Post a Comment