जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत तळेगाव महाआवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार प्रदान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 15, 2021

जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत तळेगाव महाआवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार प्रदान

जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत तळेगाव महाआवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार प्रदान 

उमरी तालुका प्रतिनीधी - (गंगाधर गायकवाड निमटेककर)

उमरी:- तालुक्यातील तळेगाव ग्राम पंचायत  महाआवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार  मा.ना.पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोकारावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मा. आ.अमरनाथ राजूरकर साहेब,मा.आ.मोहनराव अण्णा  हंबर्डे साहेब, मा.आ. बालाजीराव कल्याणकर साहेब, मा. मंगाराणी अंबुलगेकर मॅडम अध्यक्षा जि.प.नांदेड, मा.जिल्हाधिकारी विपिन ईटनकर साहेब,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्विकारताना सरपंच प्रतिनिधी श्री.सुरेशराव रमेशराव देशमुख, श्री के.के.फुलारी ग्रामविकास अधिकारी तळेगाव 
महाआवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सर्वात्कृष्ट पुरस्कार मिळल्याबद्धल मा.आ.वसंतराव चव्हाण साहेब,मा. संजय कुलकर्णी साहेब माजी नगराध्यक्ष,मा. मारोतराव कवळे सर,सौ. सोनकांबळे मॅडम सभापती, मा. शिरीष भाऊ गोरठेकर, सौ. ललिताबाई आनंदराव येलमगोंडे जि.प.सदस्या, श्री चक्रधर गुंडेवाड पं. स.सदस्य, उपसभापती पं. स.उमरी, गटविकास अधिकारी श्री नारवाटकर साहेब, श्री प्रल्हाद पाटील इज्जतगावकर,श्री दत्ता बसवंते, लालूरेड्डी कप्पावार, बशीरबेग पटेल, माधवराव जाधव, व्यंकटराव पाटील,हणमंत पबितवार, बालाजी पाटील, बाबुराव पुपुलवाड, कोमराजी संबोड, मैनूबेग पटेल, बालाजी आढाव, पप्पू खंडेलोटे, पप्पू रेड्डी, बाबू पा लोकडे, धोंडिबा  आटाळकर दत्ता नाटकर, मोईज भाई मोगल,प्रमोदभाऊ गोटमुखले,नागेश रेड्डी इ. अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment