बारामतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, काळजी घेणे गरजेचे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

बारामतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, काळजी घेणे गरजेचे

बारामती:- कालचे शासकीय (31/08/21) एकूण rt-pcr नमुने 465.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-33. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---107 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-. कालचे एकूण एंटीजन -1820. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.37.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   33+10+37 =80.   शहर-34 ग्रामीण-46.   एकूण रूग्णसंख्या-28720      एकूण बरे झालेले रुग्ण-27690.  एकूण आज डिस्चार्ज--76 मृत्यू-- 718.                                         म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 49 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04

No comments:

Post a Comment