बारामती:- गेली अनेक दिवस झाली बारामती नगर परिषदेला मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, याच अनुशंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब यांनी आंदोलन केले होते पत्रकारांनी देखील याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या तर आज बारामती नगरपरिषद मध्ये मुख्यधिकारी यांची तात्काळ नियुक्ती करणेबाबत प्रांतधिकारी यांना पत्र दिले.अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने पत्राद्वारे यावेळी अक्षय गायकवाड,साजन अडसुळ, संजय (नाना) दराडे,शैलेश खरात,सागर भिसे,मयुर खंडाळे,सचिन मोरे उपस्थित होते.
Post Top Ad
Monday, September 6, 2021
बारामती नगरपरिषदेला मुख्याधिकारी त्वरित नेमावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment