! मांदळेवाडीच्या उपसरपंचपदी निकिता आदक बिनविरोध.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 31, 2021

! मांदळेवाडीच्या उपसरपंचपदी निकिता आदक बिनविरोध.!!

!! मांदळेवाडीच्या उपसरपंचपदी निकिता आदक बिनविरोध.!!

लोणी-धामणी : वार्ताहर (कैलास गायकवाड ) दिः३१/१२/२०२१. मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निकिता दत्ताभाऊ आदक यांची बिनविरोध निवड झाली.आशी माहिती सरपंच कोंडीभाऊ आदक यांनी दिली आहे. यावेळी सरपंच कोंडीभाऊ आदक,माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधूरी आदक,पिरभाऊ आदक,ग्रामपंचायत सदस्य शाशिकला पालेकर,फकिरा मांदळे,नवनाथ मांदळे,ज्योती गोरडे,पोलिस पाटील काळूराम पालेकर पाटील,ग्रामसेवक ज्योतिराम बोर्डे, दत्ताभाऊ आदक,संतोष आदक,अमोल आदक मयूर आदक,सूरज आदक,चेतन आदक,कर्मचारी नानाभाऊ बगाटे व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी नूतन उपसरपंच निकिता आदक यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. -------------------------------------
उपसरपंच पदी निवड झाल्याने आनंद व्यक्त कराताना निकिता आदक (डावीकडून तिसरी ) व सदस्य.

No comments:

Post a Comment