बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढतोय.. काळजी घ्या. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 14, 2022

बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढतोय.. काळजी घ्या.

बारामती:- कालचे शासकीय (14/01/22) एकूण rt-pcr नमुने 181.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-50. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---53 त्यापैकी पॉझिटिव्ह --21-.कालचे एकूण एंटीजन -479. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 50+21+18=89.   शहर-68 ग्रामीण 21.   एकूण रूग्णसंख्या-31093   एकूण बरे झालेले रुग्ण-29942.       एकूण आज डिस्चार्ज--50   मृत्यू-- 780.    म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

No comments:

Post a Comment