BYJU's संचलित आकाश इन्स्टिट्यूट कोचिंग क्लासेसचे उद्घाटन संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

BYJU's संचलित आकाश इन्स्टिट्यूट कोचिंग क्लासेसचे उद्घाटन संपन्न..

BYJU's संचलित आकाश इन्स्टिट्यूट कोचिंग क्लासेसचे उद्घाटन संपन्न..                                                    निरगुडसर : प्रतिनिधी.(प्रा.अरुण गोरडे.):-दिः२७/०२/२०२२.BYJU's संचलित आकाश इन्स्टिट्यूट कोचिंग क्लासेस, यांच्या मंचर ता.आंबेगाव येथील शाखेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न झाला यावेळी इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सहप्रमुख श्री विनय पांडे, विभागीय प्रमुख अनुप गीजारे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माविवेकदादा वळसे पाटील, तालुका खरेदी विक्री अध्यक्ष भगवानराव वाघ, जेष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील, युवक अध्यक्ष अंकित जाधव, मंचर शहर अध्यक्ष सुहासभाऊ बाणखेले, मथाजी पोखरकर, सोमनाथ काळे, संतोष सैद, सचिन पानसरे, शाखा प्रमुख गौरव नरसिंह, विवेक उपाध्ये, सुनील वळसे ,आकाश शिंदे, प्रा.अरुण गोरडे, सचिन तोडकर, मंगेश जावळे, विजय वळसे, महेश बढे, कांताराम टाव्हरे, तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment