परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेल्या श्री.निलेश विलास बारवे यांचा सन्मान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 10, 2022

परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेल्या श्री.निलेश विलास बारवे यांचा सन्मान..

परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेल्या श्री.निलेश विलास बारवे यांचा सन्मान..                                                                                                निरगुडसर : ता.आंबेगाव.प्रतिनिधी :( प्रतिक अरुण गोरडे.):- दिः१०/०३/२०२२ महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक पदाच्या २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेल्या श्री.निलेश विलास बारवे ( चास ता.आंबेगाव) यांचा सन्मान आज राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय, येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.समवेत मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहासभाऊ बाणखेले, तालुका ख-वि संघाचे मा.उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, मा.उपसरपंच रामदासशेठ वळसे पाटील, मा.सरपंच बाळासाहेब पिंगळे, विनोद थोरात, सुरेश निघोट, विजय थोरात आदी उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment