युगेंद्र दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल वाटप... बारामती:- युगेंद्र दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल वाटप कार्यक्रम दि.21 मार्च 2022 रोजी घेण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमाचे आयोजक युगेंद्र दादा पवार युवा मंच महाराष्ट्र राज्य यांनी केले, विशेष सहकार्य श्री.रितेश बाळासाहेब गायकवाड, भुषण जाधव यांनी केले, तसेच त्यांच्या बरोबरचे सहकार्य सुधाकर माने वस्ताद, ताठिया साहेब, महेश गायकवाड, महेंद्र सर गायकवाड, आरती शेंडगे, दादासाहेब जावळे,अनिता गायकवाड (महिला शहर अध्यक्ष), अमोल पवार सर, प्रदिप सर ,लव्हे इ. सहकार्य लाभले.
Post Top Ad
Tuesday, March 22, 2022
युगेंद्र दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल वाटप...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment