लाखणगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक नाम फलकाचे उदघाटन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 30, 2022

लाखणगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक नाम फलकाचे उदघाटन

लाखणगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक नाम फलकाचे उदघाटन
--------------------------------------
 (पियुष गायकवाड)
 लोणी धामणी प्रतिनिधी ता.३०:-
 लाखनगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. येथील चौकाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक असे नामकरण व फलकाचे उद्घाटनआमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी महाराजा यशवंतराव होळकर त्यांचेही पुण्यस्मरण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब धरम, यशवंतराव होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष  भगवान राव जराड , मनोज रोडे, नरेंद्र भागवत, माजी सरपंच  मार्तंड टाव्हरे, संतोष पोंदे, महादेव कानसकर, होळकर घराण्याचे योगेश होळकर नवनाथ, योगेश धरम, लबडे,मारुती पोंदे, विजय कानस कर, प्रमोद भागवत, चंद्रकांत बोऱ्हाडे ,  नवनाथ बुळे,किसन टाव्हरे, महेश भोजने, राजू तागड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे नियोजन अखिल  धनगर समाजा तर्फे करण्यात आले.

No comments:

Post a Comment