पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदिप तथा भैय्यासाहेब खाटपे यांना 47व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 16, 2022

पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदिप तथा भैय्यासाहेब खाटपे यांना 47व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा...

पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदिप तथा भैय्यासाहेब खाटपे यांना 47व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा...
बारामती:- खरं तर प्रदिप तथा भैय्यासाहेब खाटपे यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती मला आमचे मित्र
सुनिल (आण्णा) पाटोळे यांच्याकडून मिळाली होती. तसा मी फोन वरून संपर्क केला पण काही अपरिहार्य कारणास्तव भेट झाली नाही. पण आज आपण वाढदिवसाच्या निमित्ताने भेटायला जाणार म्हणून मी खुप आनंद आहे.भैय्यासाहेब खाटपे हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावंत ; आदर्श समाज घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून निष्ठेने समाज सेवा करीत आहेत.प्रविण भैय्यासाहेब खाटपे यांचा जन्म 17.06.1975 रोजी झाला. निरा ता. पुरंदर येथे महात्मा गांधी विद्यालयात 10वी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यांचे मामा बारामती नगर पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण दादा गुज़र होत.किरण दादा गुजर हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जनमानसात प्रसिद्ध
आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी मैय्यासाहेब खाटपे यांच्या सारखे गुणवत्ता सिद्ध करणारे जेते व समाजात सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सतत अग्रभागी असणारे नेते म्हणून नव्या पिढीला ते
आदर्श समाज घडवून आणण्यासाठी खुप मदत करीत असतात. सामाजिक कार्याची बांधिलकी जपली आहे भैय्यासाहेब खाटपे यांच्या सारखे गुणवता सिद्धीरा नेता म्हणून नव्या पिढीला ते आदर्श समाज घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. निरा शहरात मोफत व माफक दरात शिक्षण घेण्यासाठी येणारे सगळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जाते. कोरोना वैश्विक महाभयंकर काळात अनेक कुटुंबाच्या सुखासाठी शिधा वाटप भैय्यासाहेब खाटपे केले. निरा शहरात भारत रत्न डॉ बी आर आंबेडकर यांच्या जयंतीनिर्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 3000विद्याभ्यांना भैय्यासाहेब खाटपे यांनी वया पुस्तक वाटप केली होती.दरवर्षी राष्ट्रीय महापुरुषाच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात प्रदीप भैय्यासाहेब खाटपे
यांच्या सारखे गुणवत्ताधारक समाज सेवा कर्मीचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे कळविले आहे आहे. आज आपल्या सामाजिक कार्याची दखल दिल्ली येथील बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य राष्ट्रीय अकादमीच्या वतीने घेतली असून आज आपल्या 47व्या वाढदिवसाच्या निमिताने आपणास महात्मा फुले
राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे कळविले आहे आहे. यापेक्षा आपल्या
वाढदिवसाची उपलब्धता काय असू शकते. लोकनेते शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात भव्य रक्तदान शिबिराचे भैय्यासाहेब खाटपे हे आयोजन करीत असतात, भैय्यासाहेब खाटपे हे अजात शत्रू
व्यक्तीमत्व होय.सर्व घटकसमाज बांधवांना ते आदर्श समाज घडवून आणण्यासाठी खुप मेहनत घेतात. निरा शहरात क्रिकेट महोत्सव साजरा करत असतात.क्रिडा क्षेत्रातील असामान्य गुण वैशिष्ट्य असणारे तरुण युवा वर्गाला ते नवचैतन्य देऊन करण्यात आर्थिक मदत करीत आहेत. भैय्यासाहेब खाटपे म्हणजे कतृत्वाने घडणारौ नवचैतन्याचा अखंड उर्जा प्रेरणा स्त्रोत नवचैतन्याचा खळाळणारा समाज उर्जा रूपी झरा होय.आज व्याच्या 47व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन.कितीही लिहिले तरी ते कमीच पडेल. तुमचं वर्णन मी खालील शब्दांत सांगायचे तर असे आहे. भैय्यासाहेब खाटमे आपलं आयुष्यात खालील काव्यपंक्ती अगदी शोभून दिसतील.
" बढताना तुम्ही यशाची उत्तुंग शिखरे,
थकवा कधीच आला नाही,बिंदूचा सिंधू केला तरी
गर्व मनाला शिवला नाही,यावीत वर्ष आणिक,
लोभ आमचा आटणार नाही,आपणास कुटुंबाच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या राष्ट्रीय
कार्यकारिणीच्या वतीने 47व्या वाढदिवसाच्या निमिताने खूप खूप शुभेच्छा.आदरणीय भैय्यासाहेब खाटपे साहेब आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता,पुरंदराची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता,सह्याद्रीची ऊंची लाभो,
ही शिवचरणी प्रार्थना.भैय्यासाहेब आपल्या 47व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास कुटुंबाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.
शुभेच्छक:-
प्रा. गोरखसाठे सर
जळोची: बारामती
मो. 9833661268

No comments:

Post a Comment