गणेश भीमराव जगताप यांची पुणे जिल्हा लाठी स्पोर्टस असोसिएशनच्या प्रमुखपदी नियुक्ती... बारामती:-बारामतीतील युनिक स्पोर्टस एँड शोतोकान कराटे डो असोसिएशन चे प्रमुख कराटे प्रशिक्षक व 'आस' प्रतिष्ठानचे संस्थापक सिनसाई गणेश भीमराव जगताप यांची Treaditional Lathi Sports Association,Maharashtra नी पुणे जिल्हा लाठी स्पोर्टस असोसिएशनच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.असे महाराष्ट्र प्रमुख श्री विनोद वर्मा व सचिव श्री सुरेश करंजेे यानी सांगितले.
मोफत प्रशिक्षणातुन जिल्ह्यातील मुलानमध्ये खेळा विषई आवड निर्माण होवी आणि त्याच्या सर्वांगीन विकास व्हावा या साथी श्री.गणेश जगताप यांना पुढील वाटचाली साठी युवा उदयोजक श्री.प्रशांत शिंदेपाटील,मा.उपनगराद्क्ष बारामती श्री. बिरजू मांढरे,श्री.बाळासाहेब जाधव,अॅड.शितल देशमुख,श्यामराव जगताप,श्री.दिपक मोरे यानी पुणे जिल्हा मधिल तेरा तालुक्या मधे लाठी खेळाच्या प्रसार-प्रचार साथी शुभेच्या दिला.
No comments:
Post a Comment