अभिसार फॉउंडेशन मध्ये "राष्ट्रध्वजाचा अमृत महोत्सव" साजरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 22, 2022

अभिसार फॉउंडेशन मध्ये "राष्ट्रध्वजाचा अमृत महोत्सव" साजरा..

अभिसार फॉउंडेशन मध्ये  "राष्ट्रध्वजाचा अमृत महोत्सव" साजरा..

पुणे:-  घटना समितीतर्फे 22जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला. त्याला आज शुक्रवारी 75 वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने, "अभिसार फॉउंडेशन "या दिव्यांग मुलाच्या शाळेतील मुलांनी राष्ट्रध्वजाचे चित्र काढून त्यामध्ये रंग भरले व राष्ट्रध्वजाच्या मान रखने ही सर्व भारतीयांचे कर्तव्य हे असा संदेश दिला.या वेळी राष्ट्रध्वजाची माहिती शिक्षकांनी दिली.या साठी श्रीमती हांडे, कापसे, जाधव जगताप, मुसूडगे या या शिक्षकांनी मार्गदर्शन केले व कुणाल. गोपेश , योगेश यांनी सहकार्य केले.
     गेली 75 वर्ष अविरतपणे सन्मानाने व डोलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजात त्रिवार वंदन केले.
   या उपक्रमासाठी श्रीमती कल्पना मोहिते यानी नियोजन केले.                

No comments:

Post a Comment