बारामतीत नीरा डावा कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण चे विरोधात सर्व पक्षीय शेतकरी बैठक... बारामती:- नीरा डावा कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण चे विरोधात श्री क्षेत्र कण्हेरी येथे सर्व पक्षीय शेतकरी बैठक घेणेत आले,काटेवाडी, कण्हेरी, लिमटेक, पिंपळी, गुनवडी, सावळ, जळोची, लाकडी,निंबोडी, भवानीनगर
सणसर ई. गावातील ज्येष्ठ व युवा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अस्तरीकरनाचे चालू असलेले काम बंद करून
कोणत्याही परस्थिती मध्ये कॅनॉल मध्ये सिमेंट काँक्रिटकरण होऊ दिले जाणार नाही.
बारामती शहर कॅनॉल चे अस्तरीकरणने जे नुकसान झाले आहे तसे नुकसान संपूर्ण तालुक्यात होऊ देणार नाही. असा मनोदय शेतकरी बंधूंनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment