महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, विभागीय कार्यालयात दिवाळी पहाट मराठी गझल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 23, 2022

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, विभागीय कार्यालयात दिवाळी पहाट मराठी गझल...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई,  विभागीय कार्यालयात दिवाळी पहाट मराठी गझल...                                                        औरंगाबाद:- औरंगाबाद येथे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई,  विभागीय कार्यालयात दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२रोजी दिवाळी पहाट मराठी गझल सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. बहारदार कार्यक्रमाचे अध्यक्षपदी गझलकार विनोद जैतमहाल होते.तर गझलकार गिरीश जोशी,राजू आठवले, सोमनाथ सोनवणे, ऋषभ कुलकर्णी यांनी सहभागी होऊन एकाहून एक सरस गझला सादर केल्या. संयोजन, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गाेरे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कोर्टीकर, प्रा. ज्ञानेश्वर कुलकर्णी-वतनी, कवी सचिन वालतुरे, संदीप घंटे, प्रा. भारत जमधडे, प्रा. सुमित सिंगी आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment