सागर ओव्हाळकर यांना मल्लखांब या खेळात २०२२ सालचा अर्जुन पुरस्कार जाहीर... पुणे:- श्री सागर ओव्हाळकर यांना मल्लखांब या खेळात २०२२ सालचा अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारे ते प्रथम पुरुष खेळाडू ठरले आहेत. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रपती भवना मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे. श्री बी पी एरंडे, अधीक्षक
डाकघर, पुणे ग्रामीण डाक विभाग यांनी सर्व पोस्टल कर्मचारी तसेच सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे की, श्री सागर ओव्हाळकर यांना अभिनंदन व शुभेच्छा तसेच पुढील वाटचाली करिता शुभेच्छा e Post द्वारे पोस्ट ऑफिस मार्फत पाठवू शकता व त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी आपल्या शुभेच्छा त्यांना प्राप्त
होतील.e पोस्ट बुकिंग साठी A4 साइजच्या पेपर वर हाताने लिहिलेल्या शुभेच्छा किंवा टाइप करून त्यांना आपण 10 रुपया मध्ये पाठऊ शकता.श्री सागर ओव्हाळकर यांना मल्लखांब या खेळात २०२२ सालचा अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारे ते प्रथम पुरुष खेळाडू ठरले आहेत. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रपती भवना मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे. श्री बी पी एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण डाक विभाग यांनी सर्व पोस्टल कर्मचारी तसेच सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे की,श्री सागर ओव्हाळकर यांना अभिनंदन व शुभेच्छा तसेच पुढील वाटचाली करिता शुभेच्छा e Post द्वारे पोस्ट ऑफिस मार्फत पाठवू शकता व त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी आपल्या शुभेच्छा त्यांना प्राप्त होतील.e पोस्ट बुकिंग साठी A4 साइजच्या पेपर वर हाताने लिहिलेल्या शुभेच्छा किंवा टाइप करून त्यांना आपण 10 रुपया मध्ये पाठवु शकता.
Address is as under-
Flat no. 501, A-wing, Sai Arpan Co. Op. Ho. Society LTD, Mysore Colony Road,
Near HP Colony (W), Anik, Chembur, Mumbai-74.
No comments:
Post a Comment