भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैठणी देऊन सन्मान.. बारामती:- रविवार दि. २२/०१/२०२३ रोजी सायंकाळी ४ वा. भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय, बारामती येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बारामती शहर यांच्या वतीने
लाभो सौभाग्याच लेण,आनंदी आयुष्याच देण
हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले त्यातील विजेत्यांना आकर्षक पैठणी देण्यात आल्या, प्रमुख पाहुणे
डॉ अर्चनाताई पाटील उपाध्यक्ष ओ बी सी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आला यावेळी सारिकाताई लोंढे, पिंकीताई मोरे, सुनिताताई झेंडे, स्वातीताई कुलकर्णी, साक्षीताई काळे, अंजलीताई खजिनदार, सुनंदाताई उदावंत, तेजस्वीनी नेटके,
कोमलताई मोरे, अश्विनी साबळे, राधिका मोरे,
No comments:
Post a Comment