फुले प्रहार चे पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष नेवसे पाटील यांची तर बारामती तालुका अध्यक्षपदी गणेश गायकवाड यांची निवड.. बारामती:- फुले प्रहार चे पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष नेवसे पाटील यांची तर बारामती तालुका अध्यक्षपदी गणेश गायकवाड यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी फुले प्रहार चे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे यांच्या कडून पत्र मिळाले, प्रहार सामाजिक संघटनेचे महत्त्वाची बैठक गुरुवार 23 रोजी दुपारी बारामती कसबा येथील अक्षदा मंगल कार्यालयामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी जिल्हाध्यक्षपदी संतोष नेवसे पाटील तर बारामती तालुका अध्यक्षपदी गणेश भानदास गायकवाड यांचे निवड करण्यात आली यावेळी संघटनेचे प्रादेशिक युवा अध्यक्ष गणेश जाधव पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक देवकर पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मैत्री पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय राऊत इंदापूर तालुका अध्यक्ष बबनराव खराडे यांचे प्रमुख उपस्थितीत ही नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी बारामती मधील माळी समाजाच्या कार्यकर्ते च्या निवडी करण्यात आले बारामती तालुका उपाध्यक्षपदी राहुल अगम, बारामती शहराध्यक्षपदी अभिजीत गोरे, बारामती शहर उपाध्यक्षपदी अक्षय शिंदे, बारामती युवा अध्यक्षपदी विकास मैत्री बारामती, सुयोग गायकवाड यांचे निवड करण्यात आल्याचे पत्र देण्यात आली.
Post Top Ad
Friday, February 24, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
फुले प्रहार चे पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष नेवसे पाटील यांची तर बारामती तालुका अध्यक्षपदी गणेश गायकवाड यांची निवड..
फुले प्रहार चे पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष नेवसे पाटील यांची तर बारामती तालुका अध्यक्षपदी गणेश गायकवाड यांची निवड..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment