उद्योग व्यवसाय इच्छुकांना पी एम एफ एम इ शासकीय अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 23, 2023

उद्योग व्यवसाय इच्छुकांना पी एम एफ एम इ शासकीय अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

उद्योग व्यवसाय इच्छुकांना पी एम एफ एम इ शासकीय अनुदान  योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..                                        बारामती:- बारामती तालुका व शहर उद्योग व्यवसाय इच्छुकांना पी एम एफ एम इ शासकीय अनुदान  योजनेतून एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपयापर्यंत अनुदानाची तरतूद आहे संपूर्ण प्रकल्प शासनाकडून मंजूर करून देण्यात येणार आहे त्याकरता कोणतेही चार्जेस आकारले जाणार नाहीत अधिक माहिती करता संपर्क नंबर 95 88 438 418 वर कॉल करा.
https://twitter.com/ptkale5/status/1619476212275097602?t=ifHZeIV6lfx5ckz2KHgb7g&s=19
 वरील ट्विटर वरील फॉर्म भरून द्यावा ही विनंती करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment