बारामतीत जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती संदर्भात आढावा बैठक संपन्न... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 19, 2023

बारामतीत जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती संदर्भात आढावा बैठक संपन्न...

बारामतीत जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती संदर्भात आढावा बैठक संपन्न...
 बारामती:-दि.19 मार्च 2023 रोजी जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती मोहत्सवा निमित्त सर्व लिंगायत समाजाची आढावा बैठक वीरशैव मंगल कार्यालय येथे संपन्न झाली झालेल्या बैठकी मध्ये वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट च्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर जयंती मोहोत्सव समिति स्थापन करण्यात आली,समिति मध्ये रोहित पिल्ले ,सचिन शाहिर ,अभिषेक ढोले , ऋषिकेश भूंजे , मंदार कळस्कर , ओंकार खोचरे ,अमित ढोले ,कीर्ति ताई हिंगाने ,अर्चना ताई सुरवडे ,जयश्री ताई भूंजे ,सुनीता ताई ओझरडे ,कल्पना ताई गवसने ,जयश्री ताई गारुळे , वैष्णवी ताई गारुळे ,स्वप्निल भिले ,विजय गाढवे , श्रीकांत निलाखे  यांची निवड करण्यात आली आणि येणारी 22 एप्रिल 2023 ची महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमाते घेण्यात आला.

No comments:

Post a Comment